ग्रामपंचायत उभाडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587.png

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

untitled design (7)

ग्रामपंचायत माहिती

गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. उभाडे हे गाव मुंबई -आग्रा महामार्ग लगत वसलेले असून उभाडे गाव औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावर असून गावामध्ये तांदळाचे भाजीपाला काकडी वांगी गहू भुईमुग मका बाजरी ,ज्वारी इत्यादी उत्पादन करण्यात येते..

ग्रामपंचायतीचे नाव : उभाडे, ता. इगतपुरी, जि. नाशिक
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायतीचे नावउभाडे, ता. इगतपुरी, जि. नाशिक
भौगोलिक क्षेत्र७४८.८७ हे.
सिंचनक्षेत्र३४५.०५ हे.
बाळक क्षेत्र० हे.
गायरान क्षेत्र० हे.
गावठाण क्षेत्र३०.६ हे.
वन क्षेत्र३७३.२२ हे.
लोकसंख्या१०३९ (पुरुष: ५४९, स्त्रिया: ४९०)
साक्षरता७९% (पुरुष: ८३%, स्त्रिया: ७५%)</

सरपंच कार्यकाळ

पद नाव कार्यकाळ
सरपंच श्री. भिकन पंढरी सोनवणे 1958 – 1962
श्री. निवृत्ती भिकन सोनवणे 1962 – 1967
श्री. आबा सोपान सोनवणे 1967 – 1972
श्री. हरीराम पंढरी सोनवणे 1972 – 1979
श्री. वामन सोपान सोनवणे 1979 – 1984
श्री. निवृत्ती भिकन सोनवणे 1984 – 1994
श्री. तुकाराम निवृत्ती सोनवणे 1994 – 1999
सौ. शोभा दत्तात्रय सोनवणे 1999 – 2004
सौ. मंगला भिकन सोनवणे 2004 – 2009
सौ. चंद्रकला वामन सोनवणे 2009 – 2014
सौ. सुलोचना निवृत्ती सोनवणे 2014 – 2019
उपसरपंच श्री. अशोक निवृत्ती सोनवणे 2002 – 2007
श्री. दत्तात्रय आबा सोनवणे 2007 – 2012
श्री. शंकर सोपान सोनवणे 2012 – 2017
श्री. अजय निवृत्ती सोनवणे 2017 – 2022
ग्रामीणविकास श्री. अशोक निवृत्ती सोनवणे 2017 – 2022
श्री. गणेश तुकाराम सोनवणे 2022 – 2027
पंचायत क्षेत्र विस्तार कायदा – १९९६ (PESA)
पेसी कायद्याद्वारे पंचायतांतील व ग्रामसभेला खालील हक्क दिले आहेत :
क्र.सं.अधिकार
1पाडे आणि वस्तींंना गाव बनविण्याचा अधिकार
2अशा गावांना स्वतंत्र ग्रामसभा असण्याचा अधिकार
3समूहाचे रूढी, परंपरा व जनतेच्या रीती मान्य करण्याचा अधिकार
4लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचा अधिकार
5जोपासना, कार्यकर्म, प्रथा व मंदीर चालविण्याचा अधिकार
6स्थानिक साधनांचा व्यवस्थापन व उपयोग करण्याचा अधिकार
7ग्रामसभेची प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार
8शोषणमुक्ती कार्यक्रमाचा अधिकार
9जमिनीचा हक्क व वनहक्क ओळखण्याचा अधिकार
10लघु जलसंपत्ती व लघु खनिजे यावर हक्क
11लघु वनोत्पादनाचा हक्क
12मद्यनिषेधाचा हक्क
13जमीन हस्तांतर व भूसंपादनावर नियंत्रणाचा हक्क
14संस्कृतीचे जतन करण्याचा हक्क
15ग्रामविकास आराखडा तयार करण्याचा अधिकार
16पंचायतींचे अनुशेष अधिकार मान्य करण्याचा अधिकार
17शिक्षण, आरोग्य व आजीविका विषयक अधिकार

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (5)
your paragraph text (6)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी